अन्न प्रयोगशाळा
Practical No:- १
Food Lab Machines Information
* Food pulpers - फळाचा रस काढण्यासाठी या मशीनचा उपयोग करतात.
* High speed mixer -
मोठ्या प्रमाणात फ़ूड कट करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो.
*Heating cutlery -
मोठ्या पदार्थ गरम किवा थड करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो
.
* Oil filtration-
बियामधील तेल काढण्यासाठी या मशीन चा उपयोग केलो जातो.
* Filing machine-
बॉटल मध्ये रस भरण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो.
*Nitrogen packing -
पिशवीत हवा भरण्यासाठी या मशीन का चा उपयोग केला जातो.
*Weight Balance-
वस्तु चे वजन करण्यासाठी या वेट बॉलेसचा उपयोग केला जातो.
*Flour mixer:-
पीठ व मैदा मिक्स करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो.
* Volumetric cutter -
आवड़ा कट करून त्याची बी बाजूला काढण्यासाठी या आवड़ा कटर मशीन चा उपयोग केला जातो.
* Mikeo Oven -
केक व नानकेट कुकिंग करण्यासाठी मायको ओव्हन चा उपयोग केला जातो.
Practical No:- 2
जिरा बटर
उद्देश्य :- खाण्यासाठी जीरा बटर तयार करणे
साहित्य:- मैदा ,साखर ,जीरा ईस्ट ,मीठ ,तेल ,लाकड़े इ.
साधने :-भांडी ,ट्रे- ,भट्टी इ.
कृती :-
१) वस्तुचे वजन क- रून घेणे.
२) पाणी ,साखर ,जीरे एकतर मिश्र्ण करुन घेणे.
३) त्यामध्ये ईसट टाकून चागले हालवने टाकणे
४) त्यामध्ये मीठ आणि कलर मिश्र्ण करुन घेणे.
५) आता त्यांचा मध्ये तेल टाकने.
६) आता त्यात फुगवण्यासाठी एक तास ठेवावे.
७) नतर त्याला टेरे मध्ये टाकून ठेवणे.
८) बटर फुगल्यानत्र ते भट्टी मध्ये भाजून घेणे.
Practical No:-3
चिक्की तयार करणे
शेंगदाणे चिक्की तयार केली
(१) शेंगदाणे भाजणे [200gm]
(२) साखर घेतली [२00gm]
(३) शेंगदाणे बारीक केले व साल काढले
(४) कढईत पाक तयार करुन त्यात शेंगदाणे टाकले
(५) ट्रेला तेल लावले
(6) त्यात ते मिश्रण टाकल
(७) २ मिनिटात त्याला चीक्यीचा कटरच्या सहाया ने z आकार द्यावा
(८) चिक्की गार झाल्यावर ती प्याकिंग केली
(९) त्यानंतर तिची विक्री करणे झाली चिक्की तयार
Practical No:-4
उद्देश :- मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे .
साहित्य :- रक्ताचा एखादा नमुना, कापूस , ग्लास स्लाईड, ह्यांड ग्लोज .
साधने :- लॅणसेट
केमिकल :- अॅल्कोहोल , स्पिरीट - anti- A, B,
प्रात्यक्षि कृती :- प्रत्येक अवयवा मध्ये द्रवरूप घटक पोचविण्याचे काम जे करते त्याला रक्त म्हणतात .''
R. B. C. S- लाल रक्तपेशी - पुरुष - ५ milian
काही रक्त पेशी :- स्त्री :- ४ milian
W.B.C.S :- पांढऱ्या रक्तपेशी
कृती :- (1)प्रथम हात स्वच धुहून घ्यावेत .
(2) त्यांनतर कापूस स्पिरीट मध्ये बुडून बोटाला लावावे , व लॅणसेलणे हळूच टोचावे (3) नंतर काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घायावेत
(4) बोटाला कापूस लावून पकडून ठेवावे (5) तीन थेंबांना A, B, D अशी नावे द्यावीत . (6) त्यामध्ये ANTI मधील अनुक्रमे A- B- D अशे ड्रोपराच्या सहायाने थेंब सोडावेत
(7) ल्यानसेटने तीन थेंब चांगल्यातीने मिक्स करून थोडावेळ थांबावे
(8) त्यांनर त्यात दह्या प्रमाणे गुठळ्या तयार होतील . त्यात बदल जाणवेल. पद्ध
(9) त्यावरून रक्तगट ओळखणे नाडीचे ठोके मोजणे
(8) त्यांनर त्यात दह्या प्रमाणे गुठळ्या तयार होतील . त्यात बदल जाणवेल. पद्ध
(9) त्यावरून रक्तगट ओळखणे नाडीचे ठोके मोजणे
उद्देश :- शरीरावरील रक्ताचे प्रेशर , मेंदूचे , हृद्याचे कार्य साधारण तपासण्यासाठी नाडीचे ठोके तपासणे आवश्यक असते . म्हणून नाडीचे ठोके मोजणे आवश्यक असते .
साधने :- स्टेटस्कोप.... ईत्यादि
माहिती :-
(१) हृदयात चार क्पे असतात .
(१) हृदयात चार क्पे असतात .
(२) हृदयातून दोन प्रकारे रक्त्य प्रवाह चालू असतो .
(3) अशुद्ध रक्त फुफुसात जाते व शुद्ध रक्त हृदयात जाते .
(४) यातून रक्त प्रवाह 8 मिनिट चालू असतो .
(5) या प्रकारे ५५-६५ kg वजनाच्या माणसांत 6-7 लिटर रक्त प्रवाह चालू असतो .
नाडी + श्वासन :-
:- श्वसनाच्या 4 पट नदीचे ठोके असतात .
म्हणजे :- 18 वेळा 1 मिनिटात श्वसन होत असेल तर
72 वेळा ठोके पडतात .
:- यात भीती वाटल्यास जास्त काम केल्यास हृद्याचे टोके वाढतात . श्वसनाचे प्रमाणही वाढते . त्यामुळे नाडीचे ठोके वाढतात तेव्हा ब्लड प्रेशर वाढते .
त्यामुळे शरीरा वरील नियंत्रण बिघडते.हे समजण्यासाठी नाडीचे ठोके मोजणे गरजेचे असते .
प्रात्यश्यक कृती :-
(१ ) हाताच्या नाडीच्या टिकाणी स्टेटस्कोप ठेऊन प्रती मिनिटाचे ठोके मोजणे .व नोंद घेणे तसेच
(2) श्वसनाच्या चालीवरून मोजणे व त्याला ४ ने गुनने व तपासून पाहणे .
श्वसना चीन चाल x 4 = नाडी चे ठोके
18 x 4 =72
नाडीचे ठोके :- 72 मिळतात .