Wednesday, 9 May 2018

      विज्ञान आश्रम  पाबळ 

डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नोलॉजी   {डी . बी . आर . टी } 

                                        सन    २०१७ - २०१८ 

        

                                           प्रकल्प 

 विभाग -:वर्कशॉप 

प्रकल्पाचे  नाव -: शिवणकाम टेबल तयार करणे 

विद्यर्थ्याचे  नाव  -:          १ } ओमकार  गुरव    

                                           २} प्रथमेश  गावड़े 

प्रकल्प सुरु करण्याची दिनाक -:  २९-११-२०१७ 

प्रकल्प समाप्ती दिनाक -: २१-१२-२०१७  

मार्गदर्शक शिक्षक -:लक्ष्मण जाधव सर

                          अंदाजपत्रक

अं क्र
मालाचे नाव
नग
दर
रक्कम
१x१/५ x १x१/५  एँगल
५६ फुट
३५
200
पत्रा ३ फुटी
२ शीट
९००
१८००
१८ mm प्लायवूड
२ शीट
३५
१०००
१२ mm प्लायवूड
२ शीट
२८
१५६०
लीपिग पट्टी
30
२६०
6
स्क्रू
५ डजन

४५
बिजागरी
२५
१००
ड्रोवर पट्टी १४
6
५०
३००
हँडल
40
200
१०
मँगणेट
५०
१००
११
फोरमाईका
३२ sq

१०००
१२
फेमिकोल
२ पुडे
५०
१००
१३
चुका
पाव किलो

२०
१४
रेङॉस्काईड
१ लिटर

२७०
१५
वूड टच
१ लिटर

२५०
१६
कलर
अर्धा लिटर

150
१७ 
मजुरी
३००० 

प्रकल्पाचा उदेश -:  शिवन कामासाठी टेबलची अत्यत गरज 

असल्यामुळे शिवन कामासाठी टेबल तयार करणे 

प्रकल्पासाठी लागणारे साहित्य -:यँगल  , पत्रा , पलायुड 

, स्र्कू , नटबोल्ट , लीपिग पट्टी ,  फोरमाईका , फेमिकोल , छोट्या 

-छोट्या  चुका ,  कलर , रेङॉस्काईड , वूड टच , थिनर , ई 

प्रकल्पासाठी लागणारी साधने -:   वेल्डीग मशीन , ड्रील 

मशीन ,  वूड कटर ,ग्राईडर मशीन ,  स्क्रू -डायवर , पक्कड , 

हातोडी , ब्रश , कलर मशीन 

प्रकल्प करण्याची कृती -:     पहिल्यादा १९-११-२०१७  या 

 दिवशी त्या शिवन काम टेबलची ङॉईग  काढून त्याचे अंदाज पत्रक 

तयार केले व त्यांतर ५-१२-२०१७ या दिवशी मटेरियल ची लिस्ट करून  

मटेरियल आणले व यँगल कापून घेतले व त्यांतर  6-१२-२०१७ या 

दिवशी यँगल  तिरके  कट करून त्या यँगलची २ फ्रेम बनविल्या व 

त्यांतर ८-१२-२०१७ या दिवशी पूर्ण यँगलचा  साचा राईट  यँगलमध्ये  

उभा करून घेतला  व त्यांनतर  ९ -१२ २०१७  या दिवशी फुल वेल्डीग 

करून साचा ग्राईडरने  प्लेन  करून  घेतला  व त्यानतर १०-१२-२०१७ 

या दिवशी प्लायवूड कट करून कप्पे बनविले व ते कप्पे बनून झाल्यवर 

११-१२-२०१७ या दिवशी डॉवरबनवायला घेतले व  तो पूर्ण दिवस डॉवर 

बनवायला गेला व ते झाल्यावर १२-१२-२०१७ या दिवशी 

टॉपच्याप्लायवूडला व डॉवरला दरवाजांना फोरमाईका  चिटकून  घेतला  

व एक  दिवस तसेच ठेवले  ते झाल्यावर १४-१२-२०१७  या  दिवशी 

डॉवर  व  टॉप  चे  प्लायवूड फिट करून घेतले व ते झाल्यवर 

१५-१२-२०१७ या दिवशी बिजाग्र्या लाऊन दरवाजे फिट करून घेतले 

दरवाज्यांना व  डॉवरला हँडल लाऊन घेतले व त्यानंतर १६-१२-२०१७ 

या दिवशी पूर्ण लोखडाला व पत्र्याला रेडॉकसाईड लावला व  सुकायला 

ठेवले व त्यानंतर १७-१२-२०१७ या दिवशी पूर्ण प्लायवूडला टचउड 

लावले व सुखायला ठेवले व ते झाल्यवर १८-१२-२०१७ या दिवशी 

टेबलाला मेन कलर लाऊन सुखायला ठेवले व   त्यानंतर  

१९-१२-२०१७  या दिवशी पूर्ण टेबल पुसून साफ केला व काही चुकलय 

का काही राहीलय का ते पाहीले व    ते झाल्यवर २१-१२-२०१७ या 

दिवशी टेबल पूर्ण झाला असे सरांना सागितले व टेबल त्या   ठिकाणी  

नेऊन ठेवला अशा प्रकारे पहिल्यादा टेबल बनल्यामुळे पूर्ण २५ दिवस 

मला टेबल बनवायला लागले पण दुसऱ्या वेळेस मी   मला खात्री 

आहे  हाच टेबल     मी   १२ ते १५  दिवसांत पूर्ण करीन                                                                                                                                                                                             अनुमान :-  मी पहिल्यादा टेबल बनवायला घेतला व तो मी सराच्या मदतीने पूर्ण केला व मी आता कोणत्याही प्रकारचा टेबल बनू शकतो

निरीक्षण :-   शिवन कामाचा टेबल खूप मोठा होता पहिल्यादा ते 

drowing पाहून वाटले हा टेबल मला बनवता येईल का पण 

बनवायला घेतल्यावर तो मी पूर्ण केला          फनेल तयार करने 


उद्देश्य: - टिन पत्रक वापरा आणि त्यास परिपूर्ण मापन करा, नंतर त्यावर काढा आणि नंतर कट करा.

गरज: - टिन पत्रक

साधने: - मोठ्या कात्री, हातोडा, स्केल, पेन्सिल आणि सोल्डरिंग इ

कार्यपद्धती: -
प्रथम एक टिन पत्रक घ्या मग दिलेल्या नमुन्यांनी एक आकृती काढा.

आकृतीच्या आकारात टिन पत्रक कट करा.

मग शीटमध्ये सामील व्हा.

मिलाप जोडणी केल्यानंतर, मिलाप मीटरला जखम करणे.

मग गोल आकार मध्ये त्याच्या खालच्या भाग कट
उपयोग: - केरोसीन टाकण्यासाठी आम्ही हे खूप वापरतो
           आम्ही छोट्या छिद्रावर पातळ पदार्थ ओतून ते वापरू शकतो.

No comments:

Post a Comment