रक्त दाब ओळखणे
उदेद्श :- आजाराचे निरसन करण्यासाठी ब्लड पेषर तपास्याच्ण्याचे गरजेचे आहे
साहित्य :- ब्लड पेशर चेकाप मशिन , मीटर ,स्टेट स्कोप .
कृती :- १) हाताची मुठी बंद करून घ्यावी
२) दंडावर ब्लड पेषर चेकप ब्यंड बाधून घ्यावा
३) पप्कीचा फुगा दाबून बन्डवर पेषर देऊन रीपोट घ्यावं
४) त्यासाठी हाताच्या नदीवर स्टेटस्कोप ठेवून नाडीच्या आवाक्यातील ठोके मोजणे
६) जेह्वा ठोके बंद होईल व ठोके चालू झाल्याची नोड करावी .या वरून bp चेक करणे
रक्त गट तपासणे
उदेद्श :- रक्त गट तपासणी करण्यास शिकणे आणि विविध रक्तगटाची माहिती समजून घेणे
अपेषित कौशल्य :- मुलांना रक्ताचा नमुना घेता येने
साहित्य /साधने :- लॅसेट , कापुस , काचपटी , परिशानळी , भिग , स्पिरीट , antia a , antia b , antia d
कृती :- १) ज्या व्यक्तीला रक्तगटाची तपासणी करावयची आहे तिच्या डाव्या हाताला करगलीच्या शेजारील बोटाला स्पिरीटने निर्ज्रुतुक करून घ्या ,लॅसेटच्या साहाय्यने टोचून घ्या व आपले हात चे रक्त तीन काचपत्यावर घेतले
२) काचप्त्त्वरील एका ठिकाणच्या र्क्त्वरील अन्तीसिरा A ,B , D या ठीक णी रक्त घेतले
३) तीन्ही ठीकानाच्या रक्त नुमुन्या साठी तीन स्वतंत्र स्वच्छ काच पट्या वापरून anti व प्रत्येक रक्तानुसार एकत्र करा
निरीशन / अनुमान :- तिसऱ्या ठिकाणच्या नुमुनाच्या निरीषण करण्यासाठी भिग वापरा व पुढील तक्त्याच्या आधारे रक्त नमुना ओळखता येईल .
हिमोग्लोबीन तपासणे
कृती :- १) भट्टी पेटवण्यास लावावी . त्या मंधे लाकडे मोजून टाकावे व वजन करावे . मैद्याचे पीट चालून घेतले . व ते ८ किलो घेतले . त्या नंतर ईस्ट आणि मीट हे ऐकट्रकरून ते ऍक्टिवेट होन्यासाटी १० मिनिटे ठेवले . व ते पीट चाळलेले होते त्या मंधे टाकले व ते मिक्स करून घेतले . त्या नंतर ते फुगण्यास २ तास ठेवले . मग त्याचे गोळे बनवून ते ट्रे वॉर ठेवले एकसारखे बनवावे . नंतर ते फुगून घ्यावे . मग आम्ही भट्टी मंधे बाजण्यासाटी घेतले . भट्टी मंधे तापमान ४०० च्या वरती असावे मग पाव ७ ते १० मिनिटात बजात्तात . व नंतर त्यांना तेल लावावे . व थंड होऊ द्यावे नंतर ते दुसऱ्या भांड्यात काढावेत .

१)
hb रक्तगटाचे प्रमाण :-हिमोग्लोबीन हे द्रव्य रक्तातील तबड्या पेशी असतात
या द्रव्य मुळे एकतातील तबड्या पेशी वायुतून co2 फुफ्फुसातून नेण्याचे काम
करतात .
३) प्राथमिक कृती :- HB हिमोग्लोबीन लागणारे लिक्विड HCC , DW , कापुस , स्पिरीट शरीरातील रक्त
कृती :- १) टेस्ट ट्यूबमुळे 20 खुणेपर्यत N/10 घेतला
२) रक्त नमुना घेण्याच्या ठिकाणी ठिकाणाला स्पिरीट लावून निर्जृतक करून घेताले .
३)लॅेपच्या सह्याय्ने बोटाला टोचून रक्त काढले
४) ट्यूबमुध्ये ०.०२mlएवढे रक्त घेतले
५) परिशा नळी मध्ये सोडले
६)परिशा नळी मध्ये पाच टेवली द्रावनाची रगस्तर दोन बाजूच्य
सयुक्त होण्यासाठी
७)थेब टाकले व आणि शेडाने हलवले
८) रक्त ट्यूबमुळे रीडिग घेतले , HB चे प्रमाण पहिले
4)हिमोग्लोबीन कमी झाल्यामुळे :- १) चक्कर येते
२) थकवा येणे
३) BP लो होतो
५) हिमोग्लोबीन मेंटेनन्स :- १) गुळ , शेगदाणे , बिट , गाजर , अजीर खाणे

रोट बनवणे
उदेद्श :- भटीचा वापर करून करून रोट बनवणे .
साहित्य :- रवा , डालडा , साखर , अमूल बटर , दुध .
साधने :- परात , ट्रे , चमचा , लाकूड .
कृती :- १) प्रथम आम्ही रोट साठी लागणाऱ्या साहित्याची यादी केली व ते गावातून आणली .
२) डालडा १२५ gm घेतला त्याला डालडा १२५ gm घेतला त्याला व्यवस्थित मिक्स केले .
३) त्या मध्ये ५००gm रवा टाकला व त्याला डालडा १२५ gm घेतला त्याला व्यवस्थित मिक्स केले .
४) साखर व अमूल बटर टाकून हे सर्व मिक्स केले व त्यानंतर त्यात वेलची टाकली .
५) मग दुधात ते लाडू बनतील असे प्रकारे ते मिक्स केले .
६) त्यानंतर ट्रेला थोडासा डालडा लावून घेतला . रोट बनवून ट्रे मध्ये ठेवले .
७) भटीचे ट्रेपरेचर थोडे जास्त असून गरजेचे असते .
८) रोट पुरपणे चाॅकलेटी होइपर्यत ठेवावे .
निरीषण :- १) ट्रेला डालडा जास्त लोवू नये .
२) मिश्रण व्यवस्थित मिक्स केले .
३) रोट व्यवस्थित भटीमध्ये भाजून घ्यावे .
कोस्टीग :-

अ.क्र
|
वस्तू
|
नग
|
दर
|
किम्मत
|
१
|
रवा
|
१.५/kg
|
२८/kg
|
१४Rs
|
२
|
डालडा
|
१२५gm
|
९०/kg
|
११.२५ Rs
|
३
|
साखर
|
५००gm
|
३०/kg
|
१५ Rs
|
४
|
अमूल बटर
|
१पॅकेट
|
१ पॅकेट ४६
|
४६ Rs
|
५
|
दुध
|
१.५ लिटर
|
४०/kg
|
२० Rs
|
६
|
लाकूड
|
७/kg
|
८/kg
|
५६ Rs
|
लेबर चार्ज
|
४२.२५Rs
| |||
TOTOL
|
214.75Rs
|
चकली बनवणे
उद्देश :- चकली बनवणे व विकणे .
साहित्य :- मैदा , मीट , मिरची पावडर , मूग डाळ , तेल , पाणी .
कृती :- 1) सर्वात आधी १२५gm मूग डाळ घेतली ती धुतली त्यानंतर ती कुकर मध्ये शिजायला ठेवली .
2) ती पूर्ण शिजल्या नंतर काढली त्यानंतर मैदा घेतला तो एक फडक्यात चाळून बांधला व कुकर मध्ये ठेवला तो जरा शीजवऊन घेतला .
3) तो मैदा शिजल्यानंतर मैद्याचे गोळे झाले होते ते पाहून चालून घेतले .
4) त्यानंतर त्यात मिरची पावडर , मीट , टाकले व सर्व मिक्स करणे .
5) त्यानंतर त्यात शिजलेली मूग डाळ टाकली व सर्व चांगले मिक्स करून घेतले .
6) त्यानंतर ते एक साचत भरून त्याचा चकल्या बनवल्या व त्याचा रंग जरा बदलत नाही तो परंत तळली .
निरीक्षण :- 1) पिट मळताना नीट माळवे ते कठीण होऊ देऊ नये . 2)चकली तळताना ती जाळून देऊ नये .

गुलाब जामून बनवणे
उद्देश :- गुलाब जमून बनवणे व विकणे .
साहित्य :- दूध , मैदा , पिठीसाखर , इलायची पावडर , तेल , साखर .
साधने :- गॅस , प्लेट , चमचा , उलतने, टोप .
कृती :- 1) पहिल्यांदा गॅस वरती पात्याले ठेऊन दूध आठवले म्हणजे त्यातील पाणी काढून टाकले . व खावा बनवला .
2) ३ लिटर दुधाला बरोबर १ तास लागला .
3) त्यानंतर खावा , इलायची पावडर , दूध हे सर्व मिक्स केले . 4) त्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवले .
5) ते गोळे तेलात चांगले तळले खरपूस होईपर्यंत
6) त्यानंतर साखरेचा पाक बनवला
7) त्यात ते गोळे मुरण्यास ठेवले व पूर्ण ते मुरे परंत ठेवले त्याचा पूर्ण आत पाक गेला पाहिजे .
निरीक्षण :- 1)दुधाचा खावा जाळून देऊ नये .
2)गुलाबजामून भाजताना ते जाळून देऊ नये .
3)गुलाब जमून पाकात चांगले मुरून द्यावेत .
पाव बनविणे
उददेश :-भट्टीचा वापर करून पाव बनविणे .
साहित्ये :- मैदा , साखर , तेल ,ईस्ट ,ई .
साधने :-आटा मेकर मशीन ,उलथणे ,भट्टी ट्रे ,वजन काटा ,टेबल इ ....
कृती :- १) भट्टी पेटवण्यास लावावी . त्या मंधे लाकडे मोजून टाकावे व वजन करावे . मैद्याचे पीट चालून घेतले . व ते ८ किलो घेतले . त्या नंतर ईस्ट आणि मीट हे ऐकट्रकरून ते ऍक्टिवेट होन्यासाटी १० मिनिटे ठेवले . व ते पीट चाळलेले होते त्या मंधे टाकले व ते मिक्स करून घेतले . त्या नंतर ते फुगण्यास २ तास ठेवले . मग त्याचे गोळे बनवून ते ट्रे वॉर ठेवले एकसारखे बनवावे . नंतर ते फुगून घ्यावे . मग आम्ही भट्टी मंधे बाजण्यासाटी घेतले . भट्टी मंधे तापमान ४०० च्या वरती असावे मग पाव ७ ते १० मिनिटात बजात्तात . व नंतर त्यांना तेल लावावे . व थंड होऊ द्यावे नंतर ते दुसऱ्या भांड्यात काढावेत .
निरीक्षण :- १) मैदा व्यवस्तीत मळून घ्यावा चिकल व मऊ होऊ द्यावा . २) भट्टी मंध्ये पाव बनवतानी आपल्याला इजा होणार नाही याचे कालजी घ्यावी .
३) भट्टीचे तापमान हे ४०० च्या वरती असावे .
४) पाव करपणार नाहीत याची काळजी असावी .
५) पाव बनवून झाल्यावर ते थंड होऊ द्यावेत .
अ.क्र
|
वस्तू
|
नग
|
दर
|
किंमत
|
१
|
मैदा
|
८ kg
|
२९ kg
|
२०८
|
२
|
इस्ट
|
२०० ग्रम
|
२०० kg
|
४०
|
३
|
मीठ
|
१५० ग्रम
|
१५ kg
|
२.२५
|
४
|
ग्लूटेन
|
१० ग्रम
|
१० rs /२० gm
|
५
|
५
|
तेल
|
२५० ग्रम
|
८० kg
|
२०
|
६
|
लाकूड
|
२०kg
|
८ kg
|
१६०
|
७
|
लेबर चार्ज
|
१०८
| ||
८
|
टो
|
४३४.२५
|