Thursday, 5 October 2017

 मी ओमकार गुरव मी आता  पुणेमध्ये पाबळ या गावात विज्ञान आज्ञम  येथेशिक्षण घेण्यासाठी आलो आहे
मात्र इथे चार सेशन आहेत शेतीतत्रज्ञान,वॅकशौप,इलेक्ट्रिकल,फूड ल्याब हे व मी आता
शेतीतत्रज्ञन शीक्षण हे आहे व मी  आता अॅझवला ,हायड़ॉपैनिक   रोपवाटिका कशी तयार
करायची हे शीकलो व मी आता गाई पालन करतो आहे  ईथे दोन गाई आहेत एक ईदू,व सोनल
 गाई  एकीचे वजन  335दुसरीच वजन  ३55  ॰होते ॰


नतर पॉलीहाऊस मध्ये बेड  तयार केले व गुलाबाची  रोपे लावली  व खत पागवून  टाकले  व  १९ ॰१९ ॰१९ ॰
ची  फवारणी  केली  व  आता  ज्वारी चा  पॅजेकट  घेतला  आहे


जेव्हा  जमीन  रोटरली  व  बीयाणे  पोरले  त्याचा  खरचं  रोटरन्याचा   १९०० व ज्वारीची  बी  १०००
त्याचा  पाच दिवसाने  तेचि  दोनपाने  होती  नतर  ४५  दिवसांत तणनाशकमारले  फवारणी  केली                  
तेव्हा१८० लिटर पाणी  व  24d हे  औषध 960 ml  फवारले  व  पाच सहा  दिवसात  सगळ  कॅगरेस                     जलुन  गेले  होते  नतर  दोन दिवसा  ने  उपटुन  टाकले            

आत  आमी शेतात  बाजूला बाबळीचे  काटे  टाकले  कारण  गाई  व  शेळी  आता  जाऊनये
व  रोज  पाॅटविजीट  ला गेलो की  रोज  रोपांची वाढ  कितीझाली व पान  किती  फुटली ते  मोजून
रेकॅडबुक  मध्ये   लीतो  वरोज रोप बहतो कि  कोणती  किड  आली  आहेका  ते चेक  करतो

आता आमाला कलम करायला  शीकवले कलम  चे  प्रकार  झाटकलम  भेटकलम   पाचरकलम  गोटीकलम
दाबकलम  हे  कलम  मी शिकलो  व  गोटीकलम हा   डाळीबा  वर   करतात ॰        

भेटकलम  हा आंबा  या  झाडावर  केला  जातो

आपण  दुध  घेतो  त्यत  भेसळ  करतात कारण  दुधात fat  वाढाव म्हणून  युरीया ,निरमा ,साखर ,व  शेळीचे
दुध  ,चुना  याचा  वापर fat वाढविण्यासाठी  होतो  तयार  झालेल्या  दुधा  मुळे  विविध  रोगाचे   आजार
पसरतात


आमाला आता  माती परीक्षण  करायला  शिकवले  व  माती चे  ph  काढले  oc काडले  पाच  नमूनेही  चेक
केले 

अॅझोला  बनवायला षिकवला   व नतर  





No comments:

Post a Comment