मुरघास मुरघास हा जनावरांचे खाद्य आहे. यामध्ये असे केले जाते की हिरवा चारा हा अम्बवण्यात येतो आणि यामुळे तो चारा जास्त काळ टिकवण्यात येतो. चाराटंचाईमध्ये याचा फायदा होतो.
मुरघास कोणत्या पिकापासून तयार करता येतो ?
मुरघास हा द्विदल आणि एकदल चाऱ्यापासून करता येतो.
यामध्ये एकदालात ज्वारी मका अश्या चारा पिकाचा उपयोग होतो.
मुरघास तयार करताना लागणारे घटक .
मिनिरल मिक्स्चर , गुळ , युरिया इत्यादी.
युरियाचा वापर १% करायचा.
मुरघास कसा तयार करतात ?
मुरघास तयार करताना प्रथमता चाऱ्याची कुट्टी करून घेतली. चाऱ्याला पसरवून घेतले आणि त्यामधले पाण्याचे प्रमाण थोड्या प्रमाणामध्ये कमी करून घेतले. मुरघासाच्या बागेमध्ये एका फुटाचा थर घेऊन त्यावर मिश्रणाचा शिम्पड केला. आणि त्याला नाचून दाबून त्यामधली हवा काढून घेतली. अश्याप्रकारे ५०० किलोची पिशवी पूर्णपणे भरून घेतली . पिशवीला हवाबंद करून ठेवली.
६० दिवसांनी मुरघास तयार होतो. तयार झालेल्या मुरघासाला मधुर सुवास येतो.
तयार झालेला मुरघास असा दिसतो.

No comments:
Post a Comment