सेफ्टी .
1) हातात रबरी हंड्ग्लोज असवेत .
2) पाया मंध्ये रबराचे बूट असावेत .
3) उंच ठिकाणी ज्या वेळी काम करत त्या ठिकाणी लाकडी शिडीचा वाफार करावा .
4) ज्या वेळी आपण लाईट चेक करतो त्या वेळी सेफ आहे क नाही ते चेक करावे .
5) जी पक्कड वाफ्रतो तिची ग्रीप नित आहे कि नाही टी चेक करावी .
6) सर्वात आधी का
म करतांनी मेन स्विच बंद करावा व तिथे कोणाला तरी उभे करावे
- उद्देश :- आपल्या घरातील लोड वरून वीज बिल काढणे .
- साहित्य / साधने :- वही , पेन , मशीन
- कृती :- १) प्रथम आम्हाला सारणी लोड काय असतो हे सांगितले व वीज बिल कसे काढायचे हे समजून सांगितले . २) जर एखाद्या मशीनला वॅॅट नसेल तर ते कसे काडायाचे ते समजून घेतले . व्होल्ट आणि अम्पियर यांचा गुणाकार केला कि वॅॅट मिळते . ३) आपण किती वेळ साधन चालवतो आहे .w x वेळ करून त्याला 1000 ने भागावे . कि आपल्याला दिवसाचे युनिट मिळते . युनिट काढण्यासाठी वॅॅट आणि वेळ यांचा गुणाकार करावा लागतो . लाईटबिल मधील युनिटचा दर कसा असतो तो खालील प्रमाणे ४) 1000 वॅॅट म्हणजे एक युनिट 1hp = ७४५ वॅॅट ५) * ० ते १०० युनिट पडले तर ३ रु
* १०१ ते ३०० युनिट पडले तर ६.73 रु
*३०१ ते ५०० युनिट पडले तर ९.७० रु
*५०१ ते १००० युनिट पडले तर ११.२० रु
उदा:- एक laptop ८ तास चालतो मग त्याचे दिवसाला किती युनिट पडतात हे पाहू
सूत्र = वॅॅट x वेळ
1000
= ६५ x ८
१०००
= ५२०
१०००
= ( ०.५२ युनिट ८ तासाचे )
हे प्रतिदिन ८ तासाचे युनिट
त्याप्रमाणे महिन्याचे युनिट = ०.५२ x ३०
= ( १५.६ महिन्याचे युनिट )
तर महिन्याचे बिल = १५.६ x ३
= (४६.८ एवढे रु महिन्याला .)
म करतांनी मेन स्विच बंद करावा व तिथे कोणाला तरी उभे करावे
7) लोड नुसार स्विच निवडावा .
8) जे काम करतो ती जागा स्वच्छ करावी .
9) ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी पाण्याचा संपर्क नसवा .
10) काम करतो त्या वेळी सर्व साधने सोबत घेवून जावीत .
२) साहित्य साधनांची ओळख
1)हातोडी :- हातोडीचा वापर स्वीच बोर्ड मध्ये खिळे बसवण्यासाठी व पट्टी फिटिंग करताना होतो .
2) स्क्रूडायवर :- ज्या वेळेला आपण बोर्ड लावतो किंवा केसिंग केपिंग मध्ये वापर होतो .
3)ड्रील मशीन :- ड्रील मशीनचा वापर होल पाडण्यासाठी होतो .व याला सर्व ड्रिल बिट वेगळे असतात . म्हणजे प्लायवुड व कॉंक्रिट चे बिट वेगळे असते .
- उद्देश :- आपल्या घरातील लोड वरून वीज बिल काढणे .
- साहित्य / साधने :- वही , पेन , मशीन
- कृती :- १) प्रथम आम्हाला सारणी लोड काय असतो हे सांगितले व वीज बिल कसे काढायचे हे समजून सांगितले . २) जर एखाद्या मशीनला वॅॅट नसेल तर ते कसे काडायाचे ते समजून घेतले . व्होल्ट आणि अम्पियर यांचा गुणाकार केला कि वॅॅट मिळते . ३) आपण किती वेळ साधन चालवतो आहे .w x वेळ करून त्याला 1000 ने भागावे . कि आपल्याला दिवसाचे युनिट मिळते . युनिट काढण्यासाठी वॅॅट आणि वेळ यांचा गुणाकार करावा लागतो . लाईटबिल मधील युनिटचा दर कसा असतो तो खालील प्रमाणे ४) 1000 वॅॅट म्हणजे एक युनिट 1hp = ७४५ वॅॅट ५) * ० ते १०० युनिट पडले तर ३ रु
* १०१ ते ३०० युनिट पडले तर ६.73 रु
*३०१ ते ५०० युनिट पडले तर ९.७० रु
*५०१ ते १००० युनिट पडले तर ११.२० रु
उदा:- एक laptop ८ तास चालतो मग त्याचे दिवसाला किती युनिट पडतात हे पाहू
सूत्र = वॅॅट x वेळ
1000
= ६५ x ८
१०००
= ५२०
१०००
= ( ०.५२ युनिट ८ तासाचे )
हे प्रतिदिन ८ तासाचे युनिट
त्याप्रमाणे महिन्याचे युनिट = ०.५२ x ३०
= ( १५.६ महिन्याचे युनिट )
तर महिन्याचे बिल = १५.६ x ३
= (४६.८ एवढे रु महिन्याला .)
4) एक्सा ब्लेड :- याचा उपयाेग आपण पट्टी कापण्यासाठी होतो .वायर बोर्ड मध्ये टाकण्यासाठी बोर्ड कापावा लागतो .
5) कटर :- कटर चा उपयोग वायर सोलण्यासाठी केला जातो .
6) स्पॅनर सेट :- स्पॅनर मुळे आपण मोटर खोलू शकतो . सर्व प्रकारचे स्पॅनर असतात .
.
7) सोल्ड्रिंग गन :- सोल्ड्रिंग गन मुळे आपण सर्किट ला सोल्ड्रिंग करू शकतो व डी सोल्ड्रिंग करू शकतो
4)वायर चे प्रकार
उद्देश :- वायर प्रकार अभ्यासाने.
साहित्य:- सर्व प्रकार चा वायर (उदा). 1)सिंगल कोर वायर (२) टू कोर वायर (३) थ्री कोर वायर (४) फोर कोर वायर (५)मल्टीस्त्रंड वायर..
1)सिंगल
कोर वायर :- हि अॅल्युमिनियम पासून बनवलेले असते . ह्या वायर चा वापर फेज ,
नुट्ल, अर्थिंग , वि
- उद्देश :- आपल्या घरातील लोड वरून वीज बिल काढणे .
- साहित्य / साधने :- वही , पेन , मशीन
- कृती :-
१) प्रथम आम्हाला सारणी लोड काय असतो हे सांगितले व वीज बिल कसे काढायचे हे
समजून सांगितले . २) जर एखाद्या मशीनला वॅॅट नसेल तर ते कसे काडायाचे ते
समजून घेतले . व्होल्ट आणि अम्पियर यांचा गुणाकार केला कि वॅॅट मिळते . ३)
आपण किती वेळ साधन चालवतो आहे .w x वेळ करून त्याला 1000 ने भागावे . कि
आपल्याला दिवसाचे युनिट मिळते . युनिट काढण्यासाठी वॅॅट आणि वेळ यांचा
गुणाकार करावा लागतो . लाईटबिल मधील युनिटचा दर कसा असतो तो खालील प्रमाणे
४) 1000 वॅॅट म्हणजे एक युनिट 1hp = ७४५ वॅॅट
५) * ० ते १०० युनिट पडले तर ३ रु
* १०१ ते ३०० युनिट पडले तर ६.73 रु
*३०१ ते ५०० युनिट पडले तर ९.७० रु
*५०१ ते १००० युनिट पडले तर ११.२० रु
उदा:- एक laptop ८ तास चालतो मग त्याचे दिवसाला किती युनिट पडतात हे पाहू
सूत्र = वॅॅट x वेळ
1000
= ६५ x ८
१०००
= ५२०
१०००
= ( ०.५२ युनिट ८ तासाचे )
हे प्रतिदिन ८ तासाचे युनिट
त्याप्रमाणे महिन्याचे युनिट = ०.५२ x ३०
= ( १५.६ महिन्याचे युनिट )
तर महिन्याचे बिल = १५.६ x ३
= (४६.८ एवढे रु महिन्याला .)
दुयत प्रवाह वाहून नेह्ण्यासाठी केला जातो.
२) टू कोर वायर :- हि वायर फेज व नुत्रल विदुयत प्रवाह वाहून नेह्ण्यासाठी केला जातो. हि वायर अॅल्युमिनियम व मल्टीस्त्रंड सुद्धा असते
३) थ्री कोर वायर :- हि वायर आपल्या मशीन साठी अर्थिंग हवी असेल तर थ्री कोर वायर चा वापर करतात. हि वायर फेज व नुत्रल व अर्थिंग हे विदुयत प्रवाह वाहून नेह्ण्यासाठी केला जातो.
४) फोर कोर वायर :- हि वायर आपण फेज साठी २ नुत्रल२ किवा तीन फेज एक नुत्रल अशी कशीही वापरू शकतो
५)मल्टीस्त्रंड वायर:- हि वायर लवचिक असते हि वायर तांबे या धातूपासून बनलेली असते हि वायर जास्त घरातील वायरिंगला वापरतात
5) जॉइटचे प्रकार .
१)सिम्पल जॉईट :-
हा जॉईट घरातल्या वायरिंग करताना ज्यास्त वापरला जातो .
२ )मॅरीड जॉइट :-
हा जॉइट पोलवरच्या लाईनला वापरला जातो .
३)युनियन जॉइट :-
४ ) ब्रिटानिया जॉइट :-
हा जॉइट HT लाईनला ज्यास्त मारला जातो .
५) टी जॉइट :-
आपल्याला चालू सप्लाय मधून जर कनेक्शन पाहिजे
असेल त्या वेळी जॉईट मारला जातो .
6) अर्थिंग करणे
4)वायर चे प्रकार
उद्देश :- वायर प्रकार अभ्यासाने.
साहित्य:- सर्व प्रकार चा वायर (उदा). 1)सिंगल कोर वायर (२) टू कोर वायर (३) थ्री कोर वायर (४) फोर कोर वायर (५)मल्टीस्त्रंड वायर..
1)सिंगल कोर वायर :- हि अॅल्युमिनियम पासून बनवलेले असते . ह्या वायर चा वापर फेज , नुट्ल, अर्थिंग , वि
- उद्देश :- आपल्या घरातील लोड वरून वीज बिल काढणे .
- साहित्य / साधने :- वही , पेन , मशीन
- कृती :- १) प्रथम आम्हाला सारणी लोड काय असतो हे सांगितले व वीज बिल कसे काढायचे हे समजून सांगितले . २) जर एखाद्या मशीनला वॅॅट नसेल तर ते कसे काडायाचे ते समजून घेतले . व्होल्ट आणि अम्पियर यांचा गुणाकार केला कि वॅॅट मिळते . ३) आपण किती वेळ साधन चालवतो आहे .w x वेळ करून त्याला 1000 ने भागावे . कि आपल्याला दिवसाचे युनिट मिळते . युनिट काढण्यासाठी वॅॅट आणि वेळ यांचा गुणाकार करावा लागतो . लाईटबिल मधील युनिटचा दर कसा असतो तो खालील प्रमाणे ४) 1000 वॅॅट म्हणजे एक युनिट 1hp = ७४५ वॅॅट ५) * ० ते १०० युनिट पडले तर ३ रु
* १०१ ते ३०० युनिट पडले तर ६.73 रु
*३०१ ते ५०० युनिट पडले तर ९.७० रु
*५०१ ते १००० युनिट पडले तर ११.२० रु
उदा:- एक laptop ८ तास चालतो मग त्याचे दिवसाला किती युनिट पडतात हे पाहू
सूत्र = वॅॅट x वेळ
1000
= ६५ x ८
१०००
= ५२०
१०००
= ( ०.५२ युनिट ८ तासाचे )
हे प्रतिदिन ८ तासाचे युनिट
त्याप्रमाणे महिन्याचे युनिट = ०.५२ x ३०
= ( १५.६ महिन्याचे युनिट )
तर महिन्याचे बिल = १५.६ x ३
= (४६.८ एवढे रु महिन्याला .)
दुयत प्रवाह वाहून नेह्ण्यासाठी केला जातो.
२) टू कोर वायर :- हि वायर फेज व नुत्रल विदुयत प्रवाह वाहून नेह्ण्यासाठी केला जातो. हि वायर अॅल्युमिनियम व मल्टीस्त्रंड सुद्धा असते
३) थ्री कोर वायर :- हि वायर आपल्या मशीन साठी अर्थिंग हवी असेल तर थ्री कोर वायर चा वापर करतात. हि वायर फेज व नुत्रल व अर्थिंग हे विदुयत प्रवाह वाहून नेह्ण्यासाठी केला जातो.
४) फोर कोर वायर :- हि वायर आपण फेज साठी २ नुत्रल२ किवा तीन फेज एक नुत्रल अशी कशीही वापरू शकतो
५)मल्टीस्त्रंड वायर:- हि वायर लवचिक असते हि वायर तांबे या धातूपासून बनलेली असते हि वायर जास्त घरातील वायरिंगला वापरतात
5) जॉइटचे प्रकार .
१)सिम्पल जॉईट :-
हा जॉईट घरातल्या वायरिंग करताना ज्यास्त वापरला जातो .
२ )मॅरीड जॉइट :-
हा जॉइट पोलवरच्या लाईनला वापरला जातो .
४ ) ब्रिटानिया जॉइट :-
हा जॉइट HT लाईनला ज्यास्त मारला जातो .
५) टी जॉइट :-
आपल्याला चालू सप्लाय मधून जर कनेक्शन पाहिजे
असेल त्या वेळी जॉईट मारला जातो .
6) अर्थिंग करणे
7) कांडी कोळसा तयार करणे .
उदेद्श :- अन्न आणि इंधन या दैनंदिन गरजेच्या बाबी आहेत. परंतु सध्या इंधनाची टंचाई भासते आहे त्याचप्रमाणे इंधनाची गरजही वाढते आहे.पारंपारिक इंधने उदा. कोळसा, LPG इ. संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून परंपरागत इंधनात बदल करणे आवश्यक आहे.
साहित्य :- उसाचे पाचट , पत्र्याचा डबा ,आगपेटी, गव्हाचे पीठ,पालापाचो ळा, लोखंडी पाईप
कृती :- १) प्रथम कांडी कोळसा तयार करण्यासाठी पत्री डबा घ्या आणि त्या डब्याला स्वच्छ करून घ्या.
२) पालापाचोळा पत्री डब्यात एकत्र करा व त्याला अर्धवट जाळा.
३) काही
वेळानंतर अर्धवट जळालेला कोळसा शिल्लक राहील. (हे मिश्रण संपूर्ण जाळू
नये तसे केल्यास त्याची राख होईल आणि ती राख कोळसा बनवण्यासाठी
उपयोगाची ठरणार नाही
४)अर्धवट
जळालेला कोळसा थंड झाल्यावर पत्री ब्यालर बाहेर काढून जमिनीवर
प्लास्टिकच्या पिशवीवर पसरवावा व लोखंडी पाईप त्यावर फिरवून त्याचा बारीक
भुगा करावा.
५) एका पातेल्यात पाणी तापवायला ठेवा आणि त्यात पीठ टाका व थोडावेळ उकडू द्या, पिठाचा खळ तयार होईल.मऊ भुगा तयार झाल्यावर त्यात पिठाचा खळ मिसळावा.
8)सोलार कुकर
सौरउर्जेवर शिजवले जाणारे अन्न यास सोलर कुकर असे म्हणतात सौरउर्जेवर आपण कोणतेही अन्न शिजवू शकतो .
उद्देश :-गैस किंवा लाकूड न वापरता मिळवली जाणारी उर्जा
व त्यावर अन्न शिजवणे .
साहित्ये :-पत्रा, लोखंड ...
साधने :-कोणतेही अन्न ,व पाणी .....
कृती :-प्रथम आपण अन्न कुटे शिजवणार आहे ती
ती जागा पहावी . तिथे सावली असणार नाही व कोणाचा
धक्का लागणार नाही हे लक्ष्यत ठेवावे .व जसी
बद्दलतात तसे सोलर फिरवायला लागतो .
* या वरती अन्न उशिरा शिजले जाते .व ह्यातील प्रोटीन्स आपल्या शरीराला चांगले असतात . विधूत उर्ज्या वाचवली जाते .
हा सोलर कुक्कर आपण पत्र्या पासून किंवा काचे पासून बनवले
जाते .
9) सिंपल सर्कीट व ओहमचा नियम अभ्यासणे .
उद्देश :- एका स्वीचाने एक दिवा नियत्रित करणे .
साहित्य :-होल्डर ,वायर ,स्वीच ,कटर ,पक्कड
कृती :-प्रथम
एक वायर स्विचला जोडली .तीच वायर पुन्हा होल्डरला जोडली
.दुसरी वायर घेतली ती होल्डरला जोडली व त्या दोन वायरींना प्लग पिन जोडली व
ती बोर्ड मध्ये बसवली .नंतर होल्डरला बल्प बसवला व स्वीच चालू केला.अशा
प्रकारे आम्ही एका स्वीचने एक दिवा नियत्रित केला .
ओहमचा नियम :- वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना त्यातून जाणारा विद्युत प्रवाह दाबाच्या समप्रमाणात व विरोधाच्या समप्रमाणात असतो .
I= V / R
I =विद्युत प्रवाह .
V =व्होल्टेज .
R =विद्युत रोध
10) एलेक्ट्रीकल लोड
उद्देश :- एलेक्ट्रीकल लोड विविध प्रकारचे असून त्यांना त्या लोड मुळे करंट नुसार वायर गेज ठरवावा लागतो
*लोडचा अभ्यास करण्या साठी पूर्ण वर्कशॉपमधील मशीनचा लोड मोजणे. कनेक्शन ठरवि
१) पूर्ण मशीनचा लोड मोजला
२)त्यानुसार करंट काढला
३)करंट वरून वायर गेज ठरविल
- त्या मेन वायर मधून tap मारून पुढील लोड साठी विविध वायर करंट नुसार निवडल्या जातात .
- वर्कशॉप मधील लोड मोजणे :-
वस्तूचे नाव
voltage
करंट
वेट
टुब लाईट
२३०
३.७५
८६४
लेथ मशीन
२३०
८.५
२८०
कम्पुटर
२३०
०.९२
२८०
कटर
२३०
४.३
१५०
ड्रील मशीन
२३०
०२.३
२००
स्पॉट वेल्डिंग मशीन
२३०
५.११
२२०
आर्थ वेल्डिंग मशीन
२३०
३.१
८३०
workshop load
wat=5729kw
watt= 12 200kw
voltage = 230 v
voltage= 230v
I = 24.90
I= 53.05A
- थ्री फेज व सिंगल फेज सप्लाय लोड विभागणे .
थ्री फेज
सिंगल फेज
थ्री फेज
सिंगल फेज
watt = 1680
w= 449
w= 2200
w= 100
v = 1140
I = 3.81
v = 230
I =17.60
V =440
I = 5 A
V = 230
I = 43.47 A
- पूर्ण लोड मोजून विभागणी
थ्री फेज
सिंगल फेज
watt =3880 kw
watt = 140 49 kw
voltage = 440
I =8.61
voltage = 230 v
I = 61.08A
TOTAL LOAD
1) 17929 WATT
2) 230 VOLT
3)77.95 A
7) कांडी कोळसा तयार करणे .
उदेद्श :- अन्न आणि इंधन या दैनंदिन गरजेच्या बाबी आहेत. परंतु सध्या इंधनाची टंचाई भासते आहे त्याचप्रमाणे इंधनाची गरजही वाढते आहे.पारंपारिक इंधने उदा. कोळसा, LPG इ. संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून परंपरागत इंधनात बदल करणे आवश्यक आहे.
साहित्य :- उसाचे पाचट , पत्र्याचा डबा ,आगपेटी, गव्हाचे पीठ,पालापाचो
कृती :- १) प्रथम कांडी कोळसा तयार करण्यासाठी पत्री डबा घ्या आणि त्या डब्याला स्वच्छ करून घ्या.
२) पालापाचोळा पत्री डब्यात एकत्र करा व त्याला अर्धवट जाळा.
३) काही
वेळानंतर अर्धवट जळालेला कोळसा शिल्लक राहील. (हे मिश्रण संपूर्ण जाळू
नये तसे केल्यास त्याची राख होईल आणि ती राख कोळसा बनवण्यासाठी
उपयोगाची ठरणार नाही
४)अर्धवट
जळालेला कोळसा थंड झाल्यावर पत्री ब्यालर बाहेर काढून जमिनीवर
प्लास्टिकच्या पिशवीवर पसरवावा व लोखंडी पाईप त्यावर फिरवून त्याचा बारीक
भुगा करावा.
५) एका पातेल्यात पाणी तापवायला ठेवा आणि त्यात पीठ टाका व थोडावेळ उकडू द्या, पिठाचा खळ तयार होईल.मऊ भुगा तयार झाल्यावर त्यात पिठाचा खळ मिसळावा.
8)सोलार कुकर
सौरउर्जेवर शिजवले जाणारे अन्न यास सोलर कुकर असे म्हणतात सौरउर्जेवर आपण कोणतेही अन्न शिजवू शकतो .
उद्देश :-गैस किंवा लाकूड न वापरता मिळवली जाणारी उर्जा
व त्यावर अन्न शिजवणे .
साहित्ये :-पत्रा, लोखंड ...
साधने :-कोणतेही अन्न ,व पाणी .....
कृती :-प्रथम आपण अन्न कुटे शिजवणार आहे ती
ती जागा पहावी . तिथे सावली असणार नाही व कोणाचा
धक्का लागणार नाही हे लक्ष्यत ठेवावे .व जसी
बद्दलतात तसे सोलर फिरवायला लागतो .
* या वरती अन्न उशिरा शिजले जाते .व ह्यातील प्रोटीन्स आपल्या शरीराला चांगले असतात . विधूत उर्ज्या वाचवली जाते .
हा सोलर कुक्कर आपण पत्र्या पासून किंवा काचे पासून बनवले
जाते .
9) सिंपल सर्कीट व ओहमचा नियम अभ्यासणे .
उद्देश :- एका स्वीचाने एक दिवा नियत्रित करणे .
साहित्य :-होल्डर ,वायर ,स्वीच ,कटर ,पक्कड
कृती :-प्रथम
एक वायर स्विचला जोडली .तीच वायर पुन्हा होल्डरला जोडली
.दुसरी वायर घेतली ती होल्डरला जोडली व त्या दोन वायरींना प्लग पिन जोडली व
ती बोर्ड मध्ये बसवली .नंतर होल्डरला बल्प बसवला व स्वीच चालू केला.अशा
प्रकारे आम्ही एका स्वीचने एक दिवा नियत्रित केला .
ओहमचा नियम :- वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना त्यातून जाणारा विद्युत प्रवाह दाबाच्या समप्रमाणात व विरोधाच्या समप्रमाणात असतो .
I= V / R
I =विद्युत प्रवाह .
V =व्होल्टेज .
R =विद्युत रोध
10) एलेक्ट्रीकल लोड
उद्देश :- एलेक्ट्रीकल लोड विविध प्रकारचे असून त्यांना त्या लोड मुळे करंट नुसार वायर गेज ठरवावा लागतो
*लोडचा अभ्यास करण्या साठी पूर्ण वर्कशॉपमधील मशीनचा लोड मोजणे. कनेक्शन ठरवि
१) पूर्ण मशीनचा लोड मोजला
२)त्यानुसार करंट काढला
३)करंट वरून वायर गेज ठरविल
२)त्यानुसार करंट काढला
३)करंट वरून वायर गेज ठरविल
- त्या मेन वायर मधून tap मारून पुढील लोड साठी विविध वायर करंट नुसार निवडल्या जातात .
- वर्कशॉप मधील लोड मोजणे :-
- वस्तूचे नावvoltageकरंटवेटटुब लाईट२३०३.७५८६४लेथ मशीन२३०८.५२८०कम्पुटर२३००.९२२८०कटर२३०४.३१५०ड्रील मशीन२३००२.३२००स्पॉट वेल्डिंग मशीन२३०५.११२२०आर्थ वेल्डिंग मशीन२३०३.१८३०
workshop load | |
wat=5729kw |
watt= 12 200kw
|
voltage = 230 v
|
voltage= 230v
|
I = 24.90
|
I= 53.05A
|
- थ्री फेज व सिंगल फेज सप्लाय लोड विभागणे .
थ्री फेज
|
सिंगल फेज
|
थ्री फेज
|
सिंगल फेज
|
watt = 1680
|
w= 449
|
w= 2200
|
w= 100
|
v = 1140
I = 3.81
|
v = 230
I =17.60
|
V =440
I = 5 A
|
V = 230
I = 43.47 A
|
- पूर्ण लोड मोजून विभागणी
थ्री फेज
|
सिंगल फेज
|
watt =3880 kw
|
watt = 140 49 kw
|
voltage = 440
I =8.61
|
voltage = 230 v
I = 61.08A
|
TOTAL LOAD
1) 17929 WATT 2) 230 VOLT
1) 17929 WATT 2) 230 VOLT
3)77.95 A
साहित्य :- अर्थिंग प्लेट , वायर , कोळसा , वीटचे तुकडे , मीठ , (केमिकल कम्पाउंड).
साधने :- फावडे , पार , टिकाऊ , मल्टीमीटर .
अर्थिंग करणे :-
- अर्थिंग साठी जमीन अशी निवडावी की तिथे आद्रता जास्त असावी व जमीन मऊ असावी.ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत असेल अशी जागा बघावी .
- अर्थिगचा खड्डा ३.३फूट / १ मीटर पेक्षा जास्त असावा.
- अर्थिंग चा ओहम १ पेक्षा कमीत कमी असावा.
- आपण जमिनीचा राजीस्तंत कृत्रिम रित्या कमी करू शकतो. त्यात आपण ( मीठ , कोळसा , केमिकल कम्पाउंड) इत्यादी गोष्टी टाकू शकतो. व त्याचा रजीस्तंत कमी करतो .
- अर्थिंग मध्ये आपण विठेचे तुकडे टाकतो कारण विठेचे तुकडे पाणी शोषून घेतात व जमनी खाली ओलावा टिकण्यासाठी मदत होते.
- अर्थिंग चे तीन प्रकार :- १) रॉड अर्थिंग. २) पी.व्ही.सी अर्थिंग . ३) प्लेट अर्थिंग . ४) मेंटनन्स फ्री अर्थिंग.
- हल्ली जास्तीत जास्त वापरली जाणारी अर्थिंग म्हणजे प्लेट अर्थिंग .
- अर्थिंग चा जमिनीशी संपर्क करण्यासाठी जे काय लोखंडाची वापरतो त्याला इर्थ इलेट्रोड म्हंतात . व ते GI धातू चे असते कारण हा धातू लवकर गंजत नाही.
- फायदे :- अर्थिंग हि सेफ्टी आहे कारण जर कोणत्याही मशीन ची वायर शोर्ट होऊन बॉडीला टच झाली तर त्याचा करंट अर्थिंग मार्फत जमिनीत जातो .
- image:-
arthing
|
वस्तूचे नाव
|
नग
|
दर
|
किमत
|
1. कोळसा
|
६ kg
|
३०/kg
|
१८०
|
2. मीठ
|
६ kg
|
८/kg
|
४८
|
3. जी.आय.पाईप
|
३.३ ft
|
२२/m
|
२२
|
4. सिंगल कोर वायर
|
१० m
|
११/m
|
110
|
5. वीट
|
५
|
७/नग
|
35
|
6. नटबोल्ट
|
१
|
५
|
५
|
total = 400
|
11) मोटर स्टार्टर
उदिदष्ट :- आपल्या मोटारचा स्टार्टर मध्ये बिघाड झाल्यास ती दुरुस्ती करणे आणि स्टार्टर पुन्हा वापरणे
साहित्य :- १ mm वायर , मोटार स्टार्टर ,स्क्रू ड्रायवर , पक्कड आणि कट्टर
कृती :- १) सुरुवातीला आपण मोटर स्टार्टर पोलिश पेपरने साफ केले
२) स्टार्टर बुहतेक वेळा टाकलेले असते त्यामुळे गज लागते त्यामुळे बिघण्याची शक्यता असते
३) बहुतेक वेळा स्टार्टर चा प्रोबलेम असतो पण आपण त्याच काही वेळा जास्त वेळा वापरतो त्या वेळी पोलिश पेपरने साफ करावे
४) मोटरची सीगल फेज आणि थ्री फेज अशा प्रकारे असते
५) दोनी स्टार्टरची वायरींग समान असते
६) या स्टार्टर वरती काम करावे लागते . व आपण स्टाटर बसवतानी त्याला पावसापासून नीट ठेवावे .

12)*बायोगॅस *
*उद्देश :-बायोगॅस सयंत्राचा अभ्यास करणे .
बायोग्यास हा गाईच्या शेणापासून बनला जातो .
*ही न सम्पणारी ऊर्जा मानली जाते . बायोगँस कसा बांधावा आपल्या जवळ दरोरोज किती शेण उपल्बध आहे हे पहावे .
*बायोगँस बांधण्याच्या दोन पद्धती ;
१)प्लॉटिंग डोम टाईप .
२)फिक्स डोम टाईप .
१)प्लॉटिंग डोम टाईप .
२)फिक्स डोम टाईप .
१)प्लॉटिंग ह्या [पद्धतीने जर बायोगॅस बांधला तर तो फायदेशीर ठरतो . (कारण )जर एखाद्यावेळी नटबोल्ट तुटला तर आपण ती टाकी काढून दुरुस्त करता येते .
२)फिक्स डोम टाईप :-ह्या मधे आपण दुरुस्त करण्यास गेलो तर आर्थिक ख रचा ज्यास्त होतो हा पूर्ण बंद टाईप बांधला जातो . अर्धे बांधकाम काढावे लागते . म्हणून हा बायोगॅस ज्यास्त बांधला जात नाही .
कृती :-प्रथम बायोग्यास बांधवा कुठे हे
माहीत करून घ्यावे . जनावरांच्या गोठया शेजारी तिथे मोकळी जागा असावी व
पाण्याची व्यवस्था असेल हे असणे गरजेचे आहे . या मंधे आपण किचन वेस्ट टाकू
शकतो . बायोग्यासचे प्रमाण १/१ एकास एक असे मानले आहे . म्हणजे १ किलो शेण व
एक लिटर पाणी टाकावे
* बायोग्यास तयार कसा होतो . या मध्ये अनोरोबीक बॅक्टरीया असतो . या बॅक्टरीयाला ऑक्सिजन लागत नाही . म्हणून काळा रंग मारला जातो . नवीन बायोगॅस बांधला की १० ते १५ दिवस तयार होण्यास लागतात .
13)इलेकट्रीकल बेसिक
इलेक्ट्रिक बेसिक आपन लोड ,शार्ट सर्किट , ओपन सर्किट , क्लोज सर्किट , इत्यादि
१} लोड :- लोड म्हणजे आपन जे काही उपकरण लाइट वर चालवतो त्याला लोड म्हणतात
२} ट्रिप :- जर वायर कुठे शोर्ट सर्किट झाली किवा त्यामुळे ( MCB ) ट्रिप होतो
३} शोर्ट सर्किट :- शोर्ट सर्किट म्हणजे वायर च्या कोणताहि भागाला लोड नसतो तेह्वा करन्ट खुप जोराण वाहतो यामुळे इशूलेशन वितळते याला शोर्ट सर्किट म्हणतात
५} क्लोज सर्किट :- जेह्वा कोणतेही सर्किट पूर्ण होते त्याला क्लोज सर्किट म्हणतात
६} ट्रासफार्मर :-या मधि दोन ट्रासफार्मर चे दोन प्रकार असतात
ते खालील प्रमाणे :-
१) स्टेप डाउन
२) स्टेप अप
१) स्टेप डाउन :- २३०V चे ५ V रूपांतर करणे
२) स्टेप अप :- ५ V चे २३०V रूपांतर करणे
14) तापमान व आद्रता मोजणे .
उद्देश :- हवामानाचा अंदाज आपण टीवीवर ऐकतो पाहतो पण आपण करून पाहणे ह्यात खूप काही शिकयला मिळते .
साहित्ये :-वही ,पेन हवामानची साधने .उदा ) dry bulb ,wet bulb ,व मिनिमम ,मक्षिमम चे साधने .
कृती
:-पहिल्यांदा आम्ही नक्की आद्रता म्हंजे काय हे माहीत करून घेतले .मग
आम्ही आपल्या हिते रीडिंग घेण्यास सुरवात केली त्यात साधने माहीत झाली व
पाण्याचे हवेत मिश्रण होते हे समजले .व त्या मंध्ये पार हा धातू पाणी
असल्याव रीडिंग धाकवते
14) तापमान व आद्रता मोजणे .
उद्देश :- हवामानाचा अंदाज आपण टीवीवर ऐकतो पाहतो पण आपण करून पाहणे ह्यात खूप काही शिकयला मिळते .
साहित्ये :-वही ,पेन हवामानची साधने .उदा ) dry bulb ,wet bulb ,व मिनिमम ,मक्षिमम चे साधने .
कृती :-पहिल्यांदा आम्ही नक्की आद्रता म्हंजे काय हे माहीत करून घेतले .मग आम्ही आपल्या हिते रीडिंग घेण्यास सुरवात केली त्यात साधने माहीत झाली व पाण्याचे हवेत मिश्रण होते हे समजले .व त्या मंध्ये पार हा धातू पाणी असल्याव रीडिंग धाकवते
किमान व कमन तापमान :-या मंधे सुद्धा पारा असतो .
जसे ऊन वाढते .. तसा हा पारा वरती आपल्याला तापमान समजते .
हे तापमान मोजण्यासाटी वापरतात .
0
index
date
minimam
maximam
Dry blub
Wet blub
Himidyuty +
1
1-2-18
11
23
23
15
38
2
2-2-18
9
19
21
15
46
3
3-2-18
11
22
23
16
45
4
4-2-18
11
22
24
16
39
5
5-2-18
11
25
23
16
45
6
6-2-18
11
22
24
17
36
7
7-2-18
9
20
21
17
58
8
8-2-18
9
19
21
16
59
9
9-2-18
12
21
23
15
46
10
10-2-18
8
20
20
15
57
0
index
|
date
|
minimam
|
maximam
|
Dry blub
|
Wet blub
|
Himidyuty +
|
1
|
1-2-18
|
11
|
23
|
23
|
15
|
38
|
2
|
2-2-18
|
9
|
19
|
21
|
15
|
46
|
3
|
3-2-18
|
11
|
22
|
23
|
16
|
45
|
4
|
4-2-18
|
11
|
22
|
24
|
16
|
39
|
5
|
5-2-18
|
11
|
25
|
23
|
16
|
45
|
6
|
6-2-18
|
11
|
22
|
24
|
17
|
36
|
7
|
7-2-18
|
9
|
20
|
21
|
17
|
58
|
8
|
8-2-18
|
9
|
19
|
21
|
16
|
59
|
9
|
9-2-18
|
12
|
21
|
23
|
15
|
46
|
10
|
10-2-18
|
8
|
20
|
20
|
15
|
57
|
15) वीज बिल काढणे .
- उद्देश :- आपल्या घरातील लोड वरून वीज बिल काढणे .
- साहित्य / साधने :- वही , पेन , मशीन
- कृती :- १) प्रथम आम्हाला सारणी लोड काय असतो हे सांगितले व वीज बिल कसे काढायचे हे समजून सांगितले . २) जर एखाद्या मशीनला वॅॅट नसेल तर ते कसे काडायाचे ते समजून घेतले . व्होल्ट आणि अम्पियर यांचा गुणाकार केला कि वॅॅट मिळते . ३) आपण किती वेळ साधन चालवतो आहे .w x वेळ करून त्याला 1000 ने भागावे . कि आपल्याला दिवसाचे युनिट मिळते . युनिट काढण्यासाठी वॅॅट आणि वेळ यांचा गुणाकार करावा लागतो . लाईटबिल मधील युनिटचा दर कसा असतो तो खालील प्रमाणे ४) 1000 वॅॅट म्हणजे एक युनिट 1hp = ७४५ वॅॅट ५) * ० ते १०० युनिट पडले तर ३ रु
* १०१ ते ३०० युनिट पडले तर ६.73 रु
*३०१ ते ५०० युनिट पडले तर ९.७० रु
*५०१ ते १००० युनिट पडले तर ११.२० रु
उदा:- एक laptop ८ तास चालतो मग त्याचे दिवसाला किती युनिट पडतात हे पाहू
सूत्र = वॅॅट x वेळ
1000
= ६५ x ८
१०००
= ५२०
१०००
= ( ०.५२ युनिट ८ तासाचे )
हे प्रतिदिन ८ तासाचे युनिट
त्याप्रमाणे महिन्याचे युनिट = ०.५२ x ३०
= ( १५.६ महिन्याचे युनिट )
तर महिन्याचे बिल = १५.६ x ३
= (४६.८ एवढे रु महिन्याला .)
No comments:
Post a Comment