Friday, 13 April 2018

शेती  व  पशुपालन 
(१)  मूरघास तयार करणे
उद्देश:-मूरघास तयार करणे  साहित्य:- विळा , कोयता, घमीले ,दाताळे , कुटी मशीन ,मुरघास बॅग साधने :-  ओली मका . 
कृती :- पहिल्यादा  आम्ही शोतात  ज़ावून मका विळ्याने व कोयत्या ने यांनी कापले त्या नंतर  ट्रक्टर मध्ये भारुन  आणली व त्या  मकेचे कुटी केली  व त्या नंतर ती मका मुरघास  बॅगमध्ये   भरली  पण ती अशी भरली की त्या मध्ये ज़राशी ही  हवा राहू  नये   त्या  नंतर ती मका वरून दाबून भरली व मोरगास बॅगेचे तोंड  कासऱ्याने  घटट बांधले कारन त्यात हवा सूदधा जाऊन दयायची नसते नाहीतर ते खराब होते शेती  व  पशुपालन 

(१)  मूरघास तयार करणे
उद्देश:-मूरघास तयार करणे  साहित्य:- विळा , कोयता, घमीले ,दाताळे , कुटी मशीन ,मुरघास बॅग साधने :-  ओली मका . 
कृती :- पहिल्यादा  आम्ही शोतात  ज़ावून मका विळ्याने व कोयत्या ने यांनी कापले त्या नंतर  ट्रक्टर मध्ये भारुन  आणली व त्या  मकेचे कुटी केली  व त्या नंतर ती मका मुरघास  बॅगमध्ये   भरली  पण ती अशी भरली की त्या मध्ये ज़राशी ही  हवा राहू  नये   त्या  नंतर ती मका वरून दाबून भरली व मोरगास बॅगेचे तोंड  कासऱ्याने  घटट बांधले कारन त्यात हवा सूदधा जाऊन दयायची नसते नाहीतर ते खराब होते

Image

No comments:

Post a Comment