Friday 13 April 2018

शेती आणि पशुपालन

          शेती आणि पशुपालन .

         
      मुरघास तयार करणे 
उदेश    :- मुरघास  तयार करणे . 

साहित्येःविळ,कोयता ,घमेले ,मुरघास बँग.

साधने :-ओली मका 


कृती :-
           पहिली आम्ही शेतावर जाऊन मका कापली व ती आणून तिची कुटी बनवली .मक्याचे तुकडे साधारणता ऐक व धों इंचाचे तुकडे करावेत व ती मुरघास बँग मंध्ये भरावी  व मुरघास भारतानी त्या बँग मध्ये हवा जाऊ नये याची काळजी घ्यावी .मुरघास हि विविध साधनान मध्ये बनवली जाते .
व मुरघास ४० ते ४५ दिवसात बनला जातो .


निरीक्षण :-
        व गायीच्या दुधात १० टक्के वाढ होते .


खर्च :-
     
(2) अझोला बेंड तयार  करने 

   उद्देश :-  जनावरांसाठी अझोला बेड तयार करणे . 

  साहित्य :-  फावडे, घमेले, टिकाव.
    
  साधने :-  S.S.P अझोला , कागद , युरिया ,

  कृती :-पहिले  आम्ही अझोला विषय माहिती घेतली . 
अझोलाचे फायदे व  त्यातील प्रथिने याची सर्व माहिती जाणून  घेतली . व  त्याच्या जाती सहा आहेत पण त्यातील तीनच खाण्यायोग्य आहेत .       १) अझोला कॅरोलायना २) अझोल मायक्रफायला ३) अझोला पिनाटा  यातील तिसरी जात योग्य असणारी व देशी जात म्हणून                 आेळखली जाणारी आहे. अझोला मध्ये २० ते २५ टक्के प्रोटीन प्रमण असते . अझोला बेड  मध्ये टाकले जाणारे घटक ५ kg शेण  ५ kg चाळलेली माती  व बेड  हे १० ते १५ सेटीमिटर खोल असावे .व बेड  तयार करताना जो कागद  वापरतो त्याच्या  खाली आपले जुणी पोती ,पिशव्या टाकावेत कारण  कागद लिकेज होवू नये यासाठी टाकावे व एका जनावराला २ ते आडिच kg अझोला द्यावा अझोला मध्ये कबौदके व तेलाचे प्रमाण कमी असते व नायट्रोजन ७०% असते अझोला बेड साठी वापरनाऱ्या कागदाचे नाव  आहे . 
                                                                                                        
3.                  जिवामृत तयार करणे
साहित्य /साधने :- बॅरल,बकेट,लाकडी काठी,गुळ,शेण,ताक/दही,पाणी,बेसन पीट,गौमुत्र,

कृती :- सुरुवातीला १५० लीटर चा बॅरल घेतला .त्यामध्ये पाणी भरून घेतले .त्यानंतर बकेट व गोमुत्र याचे मिश्रण सेप्रेट बकेटमध्ये तयार केले .त्यानंतर तयार केले सर्व मिश्रण बॅरल मध्ये टाकले नंतर बॅरलमध्ये टेवलेले मिश्रण हालवण्यासाठी काटीच्या सहाय्याने हलवले

नंतर बॅरल सावली आहे त्या टिकाणी ठेवून दिले .जिवामृत तयार होण्यासाठी ५ ते ६ दिवस लागतात या दिवसामध्ये दररोज तीन वेळा त्याला ठवळुन घेतले

७ व्या दिवशी जिवामृत तयार होते

त्यानंतर तयार झालेल्या जिवामृतामध्ये दुप्पट पाणी ओतले.

जिवामृत ड्रिपणे देण्यासाठी एका फडक्याने त्याला गाळुन घेतले व मग पिकाला दिले .

यामध्ये टूायकोडर्मा व अॅझटोबेकटर पण टाकु शकतो ते २०० लीटर पाण्यात २०० ते २५० ग्रॅम  म्हाणजेच १ लीटरसाठी १ ग्रॅम टाकु शकतो .


फायदे:-सोलण्युबल खत आणि औषध म्हणून उपयोग होतो .पिकाची वाढ चागली होती .
                                                
4.               जमीन मोजमापण करणे
 उद्देश :-
साहित्य:- वही,पेन,मिटर टेप ,गणकयंत्र,सुनावणीत साहित्य ,तोबल दोरी ,इत्यादी
कृती :-  प्रथमता जमीन मोजण्यासाठी मी माझा पौल्ट  सपाट होता .त्या पौल्टला ४ बाजू होत्या त्या बाजू समान होत्या .
 प्रथमता मी त्या पौल्टच्या बाजूची दिशा ठरवन घेतली .त्यानंतर त्या पौल्टच्या चारही बाजूची मोजमाप केले .त्या मोजमापाना A.B.C.D हि नावे दिली
AB=18, BC=26 ,CD=18 ,DA=26
पौल्टची साईज =18 x 26
                         = 468 sq.ft.
तर आपण याचे क्षेत्रफळ काढून
आयताचे क्षेत्रफळ =लाबीxरुदी
हे सुत्र वापरले आहे 468sqft हे उत्तर येण्यासाठी वापरले आहे
अनुमान :-मी मोजलेली जमीण 468sq.ft. त्याचे येवढी जमीण माझ्या पौल्टची आहे .
                                                
5.       जनावरांच्या शरीराचा मापावरून                                   अंदाजे वजन काढणे.
उद्देश:- जनावरांचे अंदाजे वजन काढणे.
साहित्य व साधने:- मीटर टेप, वही, पेन.
कृती:- वजन घेताना :- १) दोन शिंगांच्या मध्यातून व                        माकड हाडापर्यत घेणे.
                  २)छाती चा घेर(सेंटीमीटर मध्ये)
   १) अ  = छातीचा घेर 120cm
२) ब  = शिंगांच्या मध्यातून माकडहाडापर्यत 113cm
                ३) सूत्र = अ x अ x ब
           10400
      = 120 x 120 x 113 
             10400
     =      156kg
निरीक्षण :- १) जनावरांचे वजन वजन काठवर न काढता त्यांच्या मापावरून त्यांचे वजन काढणे.
                                                

6.                 बीजप्रक्रिया

उद्देश :-विविध रसायनआत्याधूनिक पद्धतीनचा वापर करून
बीजप्रक्रिया करणे
साहित्य:- बादली ,पाणी टूायकोडर्मा ,मिरची रापे
कृती :- प्रथमता आम्ही मिरच्याचीरोपे आणली व त्याच्या खालच्या बाजूला कोकोपीट होते त्यामुळे ति रोपे २ बाय १च्याअंतरावर रोपे लावली व त्या नतर बदली मध्ये पाणी घेतले.त्या पाठयात टूयकोडर्मा ही पावडर टाकली ते पूर्ण मिहाण बणवले व ते झाडाच्या बूडाला ओतले त्यामुळे रोपांच्या मूळाची माती पकडण्याची क्षमता वाढते व हे पीक चांगले येते .
      त्यामुळे ही प्रक्रिया जास्तीत जास्त बियावरति करावी बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाना भुरशी लागत नाही
निरीक्षण:-बीजप्रक्रिया केल्यामुळे रोपे चागली वाढतात .व किट लागण्याची क्षमता कमी होते .  बियांची उगण्याची क्षमता वाढते.                                                                                                   

7.                 जनावरांचे तापमान मोजणे.

Ø उद्देश :- जनावरांचे तापमान मोजणे.
Ø साहित्य व साधने :- थार्मामिटर, घड्याळ , वही , पेन
Ø कृती :- थार्मामिटर मधील वर चढलेला पारा हाताने
       झटकून शून्यावरती आणला. तापमान मोजताना       थार्मामिटर चा पार्याचा बल्ब सर्व बाजूनी त्वचेचा संपर्कात येईल असा धरावा. तो थार्मामिटर त्याजागी एक ते दोन मिनिट तसाच धरून ठेवावा. त्यानंतर तो थार्मामिटर बाहेर काढून त्यावरील रीडिंग वाचून वहीत नोंद केली. व गाईचे तापमान हे त्याचा गुदद्वाराद्वारे व शेणात मोजले जाते. गाईचे तापमान 101 फॅरानाईट ते 101.5 फॅरानाईट पर्यंत असल्यास ते नॉर्मल तापमान असते. त्या पेक्षा जास्त असल्यास गाईचा तब्बेतीत काहीतरी फरक आहे. व ती चारा खात नाही हे समजून येते.
Ø जनावरांचे सर्वसाधारण तापमान
प्राणी पक्षी
जनावरांचे तापमान(फॅरानाईट मध्ये)
1.   कोंबडी
105 ते 109
2.   शेळी
101 ते 103
3.   मेंढी
100 ते 103
4.   गाई
101 ते 101.5
5.   मैस
99  ते 101
6.   कुत्रा
100 ते 102
7.   माणूस
98.4 ते 98.6
                                                                                                                                                                   

8.जमीन तयार करणे .

उद्देश :-जमीन तयार करणे .

साहित्ये व साधने :-फावडे,दाताळे ,टिकाव ,विला ,ट्रॅक्टर

कृती :-आम्ही जमीन तयार केली .मग रोटर फिरवला .व सारे पाडले .व बी पेरले त्या नंतर पाणी दिले .जमीन ची नांगरट करावी .त्या नंतर पाण्याने जमीन पूर्ण ओली करून घ्यावी .पिकानुसार वाफे तयार केले जातात .शेतीत शेणखताचा वाफ्र करावा .

निरीक्षण:-जमीन तील माती चेक करून घ्यावी .व नांगरट खोल करावी .व खताचा डोस वेळ च्या वेळी ध्यावा .

9. दुधातील फॅट मोजणे .

उद्देश :-दुधातील भेसळ ओळखणे.

साहित्ये व साधने :-१ लीटर धुदाचे भांडे ,लाक्टोमीटर ,ता ट ई .

कृती :-हल्ली दुधात भेसळ  केली जाते .ति ओळखण्यसाठी लाक्टोमीटरचा  वाफर केला जातो

भेसळीचे प्रकार :- युरिया ,मीठ ,साखर ,पाणी .लाक्टमिटर हा भिंगवून टाकावा .भेसळ चेक कार्तानी साधारणता १ लीटर दुध  घ्यावे .लाक्टमितर फॅट  चा असावा .


निरिक्षन :-दुधात होणारी भेसळ लक्ष्यत येणे .काय टाकले ते ओळखणे .

10. शेतीतील उपयुक्त साधने

(१)फावडे :-माती एकत्र गोळा करू शकतो .खोलातील माती काडण्यास मदत होते .



(२)घमेले :-माती एकत्र केल्याली व्यवस्तीत नेवू शकतो .व जड वस्तू नेवू शकतो .



(३)खुरपे :-हे साधन जमिनीतील तन काढण्यास होतो .



(४)विला :-ह्या सदनाने आपण वस्तू कपू शकतो .उदा .गवत  कापड ई .



(5)टिकाव :-ह्याने आपण खोदण्याचे काम करते .



(6)कोळपे :-ह्या साधनाने आपण सारी पडल्या जातात व बांध देण्यास मदत केली जाते .



(7)नांगर :-ह्याचा उपयोग शेतकरी ज्यास्त करतो बैल असल्याव केला जातो .



(8)माती परिक्षन किट  :-ह्या कितने आपण जमिनीतील सामू काढू शकतो .  

11. हाड्रोपोनिक











*अझोला बेड तयार करणे*
उददेश :- पशुपालनासाठी अझोला हे पिक महत्वाचे आहे. त्यासाठी अझोला उत्पाद्दन घेणे.
साहित्य :- अझोलाची एक जात, १ kg शेण, ssp खत, मिनरल मिक्शर, इत्यादी...
साधने :- फावडे, कुदळ, घमेल, प्लास्टिक कागद, शेडनेट, बादली, इत्यादी...  
कृती :- १) प्रथम अझोला बेड तयार करण्यासाठी जमिनीचे मोजमाप करून घेणे.
       २) जिथे बेड तयार करायचा आहे तिथे आखणी करून घेणे.
       ३) ठरलेल्या मापानुसार बेड खोडून घेणे. साधारण ठरलेले माप ७५*३*१ft असे खोडून घेणे.
                                     I.            बेडची साईझ = ७५*३*१ ft
                                   II.            मिनरल मिक्शर = ९० gm
                                III.            ssp खत =  ९० gm
                                IV.            शेण खत = ९ kg
                                  V.            माती = ९ kg
असे प्रमाण प्रती बेड वापरले.
     ४) बेडवर प्लास्टिक पेपर अंथरल्यानंतर त्यात माती चाळून पसरून घेतली.
     ५) त्यात शेणाचे पाणी ओतले.
     ६) बेड पाण्याने भरून घेतले.
     ७) त्यामध्ये ssp खत मिक्स करून सोडले.
     ८) तसेच मिनरल मिक्शरचे पावडरचे पाणी करून ओतले.
       ९) नंतर १ kg अझोला धुवून पाण्यावर पसरवला.
      १०) अझोला एकावर एक येणार नाही याची दक्षता घेतली. अश्याप्रकारे अझोला बेड तयार केले.
अनुमान :- १) प्रती बेड दोन वेळा पाणी देवून आठवड्यात अझोला बेड पूर्ण भरतो.
         २) अझोला काडल्यास दोन-तीन दिवसात परत उगवतो.
 
निरीक्षण :- १) अझोला सावलीत असताना पोपटी रंगाचा दिसतो व मोठा जाल्यावर हिरवा करडा रंगाचा दिसतो.
अझोलाचे फायदे :- १) आजोळ गाईला दिल्यावर दुधात वाढ होते.
                     २) अझोला शेळीला दिल्यास तिच्या दुधात व मांसात वाढ होते.
                     ३) अझोला कोंबड्यांना दिल्यास त्यांच्या वजनात वाढ होते. 

No comments:

Post a Comment