Friday 13 October 2017

नसॅरी

ब) ट्रे आणि कोकोपीट (नारळी भुसा) पद्धत –आधुनिक रोपवाटिका पद्धतीत ट्रे आणि कोकोपीटचा वापर केला जातो. हि पद्धत जरी थोडी खर्चिक असली तरी ,गादी वाफा पद्धती पेक्षा जास्त चांगल्या दर्जाची रोप तयार होतात. या पद्धतीने पिकाच्या गरजे नुसार विविध क्षमतेचे ,सिडलीग ट्रे वापरून निर्जतुकी-करण केलेल्या कोकोपीटचा वापर करून रोपे तयार केली जातात .हि पद्धत संकलित भाजीपाला,रोप,उस,ई साठी वाफायदे·        रोपांची उगवण क्षमता जास्त राहून रोपे निरोगी आणि दर्जेदार होतात.·        रोपाची मर कमी होते·        रोपे काढण्यास आणि वाहतुकीस सोपे·        खते व पाण्याची बचत होते.परली जाते.ब) रोपवाटीकेतील माती /कोकोपीट - रोपवाटिके मध्ये माती किंवा कोकोपीट रोपाच्या वाटीचे मध्यम आसे सबोधले जाते .माती किंवा कोकोपिटचे खालील महत्वाचे भोतिक व  रासायनिक गुणधर्म महत्वाचे असतात जसे कि –·        सामु = मध्यम म्हणजेच ६.५ ते ७.५ असावा .·        विधुत वाहक क्षमता (Electrical Conductivity) - माती किवा कोकोपिट विविध क्षमता कोणत्याही परीथितीत १ ते १.५ ms पेक्षा जास्त नसावी.·        माती / कोकोपीट निर्जंतुकीकरन केलेले असावे. क) पाणी व्यवथापन - रोपवाटिके मध्ये पाण्याचे व्यवस्थापण काटेकोरपणे करणे गरजेचे असते .पाण्याच्या दर्जावर बियाची उगवण, रोपाच्या मुळाची संख्या ,वाढ इ,गोष्टीवर अवलंबून असतात. क्षारयुक्त पाण्यामुळे रोपाची वाढ चांगली होत नाही.रोपवाटिकेत वापण्यात येणारी खाते हि विदाव्य स्वरुपाची असल्याने पाण्याचा दर्जा महत्वचा ठरतो .रोपवाटिकेत पाण्याचा दजा खालील प्रमाणे असावा –

No comments:

Post a Comment