Thursday 12 October 2017

शेतीच्या   साहीत्याची ओळख 

१  )  खूरपे : -  आपल्याला गवत  मूळापासून  काढण्यासाठी कठीण जाते ,तसेच खूरपण्यासाठी खूरपे याचा उपयोग केला जातो .
२ ) खोरे / फावडे : - माती  खोदण्यासाठी तसेच शेताच शेतात रोपे लावन्यासाठी खड्डा खन्यासाठी या त पाणी भरण्यासाठी याचा उपयोग केला ज़ातो
३ ) टिकाऊ/ कूदळ : - जमीन खोदण्यासाठी तसेवस्तूचा   
       केला जातो                     
४ )  विळा - गवत किंवा घास कापण्यासाठी या वस्तूचा उपयोग केला जातो .
५ ) घमीले : - माती भरून दूसऱ्या ठिकाणी टाकण्यासाठी' तसेच शेतात खत टाकण्यासाठी उपयोग केला जातो .
६ ) नागर : - जमीन भूशभूशीत करण्यासाठी याचा उपयोग केला जातो .

७ ) पहार :- खड्डा खोदण्यासाठी उपयोग केला जातो .-पो;

८ ) दाताळ : - बी-बीयाणे जमीनीत गाडण्यासाठी  उपयोग  केला जातो .
९ ) रोटर : - टक्तटरला जोडून जमीन भूशभशित करण्यासाठी केला जातो .
१० )फळी :- टॅक्तटरला जोडून जमीन सपाटिकरन्यासाठी केला जातो
११ )  सारायत्र : -  सारे वाफे व वरूभे करण्यासाठी केला जातो .

                                 शेतीच्या  साधनांची ओळख

         
१ ) तोबल  दोरी : - सरळ लाइन मारण्यासाठी वापर केला जातो
२ )सि-कटर : - कलम भरण्यासाठी व झाडाची फांद्या कापण्यासाठी वापर केला जातो
३ )S.T.P पंप :- फवारणीसाठी  वापर केला जातो

No comments:

Post a Comment